सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फुलातील दलांपैकी प्रत्येक.
उदाहरणे : गुलाबाच्या पाकळीवर दवबिंदू चमकत होता
फूलों का वह रंगीन पटल जिसके खिलने या छितराने से फूल का रूप बनता है।
Part of the perianth that is usually brightly colored.
अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
उदाहरणे : मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
समानार्थी : कांडी, कुडी
लहसुन का एक दाना।
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
स्थापित करा
पाकळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaklee samanarthi shabd in Marathi.